Skip to content
राज्य शासनाकडून अपेक्षित मदतadmin2025-11-08T11:36:56+05:30
- हळद संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेकरिता राखीव निधी उपलब्ध करुन देणे.
- हळद संशोधन व प्रशिक्षण संस्थेस व सामुहिक सुविधा केंद्र (कॉमन फॅसिलिटी सेंटर) उभारण्याकरिता १०० एकर जमीन उपलब्ध करुन देणे.
- केंद्र शासन व इतर कें द्रीय संस्था यांच्या समवेत राज्यात स्पाईस पार्क, फुड पार्क उभारणे व समुह विकास इ. करिता समन्वय ठेवणे.
- राज्यात मसाला पिकांसाठी सेंटर ऑफ एक्सलंस (CoE) स्थापन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे.
- महाराष्ट्रातील हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध उपक्रमांसाठी निधी उपलब्ध करुन देणे.
Page load link