नियामक मंडळ

मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत जि. हिंगोली

अ.क्र. नियामक मंडळ समितीतील पद
1 मा. श्री. हेमंत पाटील अध्यक्ष
2 मा, आयुक्त (कृषि) महाराष्ट्र राज्य, पुणे सदस्य
3 मा. आयुक्त (अन्न व औषध प्रशासन ), महाराष्ट्र राज्य, मुंबई सदस्य
4 मा. विकास आयुक्त उद्योग, महाराष्ट्र राज्य सदस्य
5 मा.महासंचालक, महाराष्ट्र कृषि शिक्षण आणि संशोधन परिषद, पुणे सदस्य
6 मा. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे सदस्य
7 मा. जिल्हाधिकारी, हिंगोली सदस्य
8 मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली सदस्य
9 मा. संचालक, फलोत्पादन, कृषि आयुक्तालय, म. रा. पुणे सदस्य
10 मा. संचालक, कृषि प्रक्रीया व नियोजन, कृषि आयुक्तालय, म. रा. पुणे सदस्य
11 मा. संचालक (आयुष), आयुष संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई सदस्य
12 मा. श्री. संभाजी रामराव सिद्देवार, हळद उत्पादक शेतकरी अशासकीय सदस्य
13 मा. श्री. शिवाजी देवराव काकडे, हळद उत्पादक शेतकरी अशासकीय सदस्य
14 मा. श्री. लक्ष्मीनारायण रामेश्वर मुरक्या, उद्योग गटातील प्रतिनिधी अशासकीय सदस्य
15 मा. श्री. रितेश रमेश जुजाराव, उद्योग गटातील प्रतिनिधी अशासकीय सदस्य
16 मा. सौ. प्रतिक्षा सोमेश्वर पतंगे, महिला गटातील प्रतिनिधी अशासकीय सदस्य
17 मा. सौ. सुनंदा गोविंदराव पोळ महिला गटातील प्रतिनिधी अशासकीय सदस्य
18 मा. श्री. सदाशिव व्यंकटराव पुंड, हळद क्षेत्रात काम करणारा संघ यांचा प्रतिनिधी अशासकीय सदस्य
19 मा. श्री. मन्मथ रामराव सिद्धेवार, हळद क्षेत्रात काम करणारा संघ यांचा प्रतिनिधी अशासकीय सदस्य
20 मा. श्री. आर. एस. कदम, व्यवस्थापकीय संचालक सदस्य सचिव