कार्यकारी मंडळ

मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत जि. हिंगोली

अ.क्र. कार्यकारी मंडळ समितीतील पद
1 श्री. आर. एस. कदम, व्यवस्थापकीय संचालक अध्यक्ष
2 श्री. एस. के. दिवेकर, विभागीय कृषी सहसंचालक, लातूर विभाग, लातूर सदस्य
3 मा. संचालक संशोधक, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे सदस्य
4 डॉ. विजय काळे, सहाय्यक प्राध्यापक, भाजीपाला विज्ञान विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला सदस्य
5 डॉ. मनोज माळी, प्रभारी अधिकारी, हळद संशोधन योजना, कसबे डिग्रस, सांगली सदस्य
6 डॉ. जितेंद्र कदम, पोस्ट ग्रॅज्यूएट ऑफ पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेट, किल्ला, रोहा सदस्य
7 मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली, नांदेड, परभणी सदस्य
8 महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांचे प्रतिनिधी सदस्य
9 महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळ, मुंबई यांचे प्रतिनिधी सदस्य
10 अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांचे प्रतिनिधी सदस्य