अस्वीकरण
या पोर्टलवरील विविध विभागीय संकेतस्थळांची माहिती आणि मजकूर काळजीपूर्वक आणि परिश्रमपूर्वक प्रदान करण्यात आला असला तरी, ही माहिती कशी वापरली जाते किंवा तिच्या वापराचे परिणाम याबद्दल हरिद्र (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र जबाबदारी घेत नाही. कोणतीही विसंगती/गोंधळ झाल्यास, वापरकर्त्याने पुढील स्पष्टीकरणासाठी संबंधित विभाग/हरिद्र (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र अधिकाऱ्याशी संपर्क साधावा.



